नमो शेतकरी योजनेचे पैसे या दिवशी तुमच्या खात्यात जमा होणार ! इथे पहा फिक्स तारीख Namo Shetakri GR

शेतकरी मित्रांनो नमस्कार नमो शेतकरी योजनेचे पैसे या दिवशी तुमच्या खात्यात जमा होणार ! नमो शेतकरी योजनेचे फिक्स तारीख पाहण्यासाठी हे नक्की वाचा. Namo Shetakri GR

नमो शेतकरी योजनेचे पैसे या दिवशी तुमच्या खात्यात जमा होणार Namo Shetakri GR

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी जीआर चा शेतकरी आतुरतेने वाट पहात असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. आज 20 जून 2023 रोजी नवीन शेतकरी योजनेचे शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. जे सर्व शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभ घेत आहे त्यांना नमो शेतकरी योजनेचा पैसा या तारखेला मिळणार. पीएम किसान चे पोर्टल आणि नमो शेतकरी योजनेचे पोर्टल एकत्र करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही पैसे शेतकऱ्यांना एकाच दिवशी मिळणार तसेच पीएम किसान चे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. जर काही शेतकऱ्यांनी जर नवीन नोंदणी केली असेल त्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. Namo Shetakri GR

ICICI Bank Home Loan : घर बांधण्यासाठी मिळणार 25 लाख रुपये कर्ज !

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान शेतकऱ्यांना मिळाला होता तसेच दुसरा हप्ता ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान शेतकऱ्यांना मिळणार आहे. किसान योजना चा 14 वा हप्ता शेतकऱ्यांना अजून मिळाला नसल्याने आणि ज्या दिवशी पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळतील त्याच दिवशी नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता आणि नमो शेतकरीच योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना एकाच दिवशी एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत. Namo Shetakri GR

Free Shilai Machine Yojana : मोफत शिलाई मशीन घरपोच मिळणार 1 दिवसात !

Leave a Comment

x