Kusum Solar Pump Scheme 2023 : यावे जिल्ह्यात सौर पंपाचा नवीन कोठा झाला उपलब्ध ! येथे करा ऑनलाईन अर्ज !

Kusum Solar Pump Scheme 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सोलार पंप योजनेचा नवीन कोठा या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध झाला आहे कोणते आहेत ते जिल्हे तसेच कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत आणि यासाठी अर्ज कोठे करायचा हे सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत.

Kusum Solar Pump Scheme 2023

Kusum Solar Pump Scheme 2023 : शेतकरी मित्रांनो कुसुम सोलार योजनेअंतर्गत सौर पंपासाठी वीज जिल्ह्यामध्ये नोंदणी करण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. यावी जिल्ह्यांमध्ये एकूण दोन लाख कृषी सौर पंपात चा मोठा उपलब्ध झालेला आहे असे सांगण्यात येत आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करा !

Kusum Solar Pump Scheme 2023 : मित्रांनो मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारला कुसुम सोलार योजनेअंतर्गत नवीन सौर पंपाचा कोटा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले आहे. मित्रांनो जस की तुम्हाला माहीतच आहे 24 तास जर असेल तर शेतामध्ये पाणी देण्यासाठी खूपच सोयीचे ठरते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यापाशी जर सोलार पंप असेल तर त्यांच्या शेतीच्या उत्पन्नात देखील चांगले येईल. म्हणून शासनाने ही सोलर पंप योजना शेतकऱ्यांसाठी आणली आहे.

मित्रांनो येता आठ दिवसांमध्ये नवीन सिंचन तयार करण्यात यावे यासाठी महाराष्ट्राने दोन लाख कृषी पंपचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे आणि यासाठी सध्या बीड जिल्ह्यामध्ये कोठा उपलब्ध करून देण्यात आला आहे यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करा !

Leave a Comment

x