Farmer Scheme : विहीर बांधण्यासाठी साठी 4 लाख रुपये अनुदान मिळणार ! जुन्या विहिरी त्या दुरुस्ती साठी किती ? जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया !

Farmer Scheme : शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला जमिनीमध्ये पीक घेण्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते हे पाहण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी काही शेतकरी नदीतून पाईपलाईन करतात तर काही शेतकरी विहीर किंवा बोर घेतात. परंतु आजच्या काळामध्ये डिझेल महाग झाल्याने जेसीबीच्या सहाय्याने विहिरी चे बांधकाम करणे खूप अवघड झाले आहे त्यामुळे शासनाकडून यासाठी अनुदान दिले जाते तर काय आहे हे विहिरीच्या अनुदानाची योजना तसेच जुन्या विहिरीचे जर परत दुरुस्ती करण करायचे असेल तर किती अनुदान मिळणार याबद्दल संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. Farmer Scheme

Farmer Scheme

Farmer Scheme : शेतकऱ्याला पुरेसे पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होते आणि या नुकसानाची भरपाई शेतकरी करू शकत नाही परंतु तो एक करू शकतो की स्वतः या विहिरीचं बांधकाम करू शकतो परंतु ते महागाचं झाल्याने आजच्या काळामध्ये शासनाने ही नवीन योजना आणली आहे ज्यामध्ये शासनाकडून चार लाख रुपयांपर्यंत नवीन विहिरीसाठी अनुदान मिळणार आहे.

Farmer Scheme : मित्रांनो कृषी विभागाद्वारे ही सगळ्यात चांगली योजना राबवली जात आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना विहीर बांधकामासाठी मोठी रक्कम अनुदानाच्या स्वरूपात दिली जात आहे जर तुम्हाला या अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही खालील लिंक वर जाऊन संपूर्ण माहिती पाहू शकता आणि चार लाख रुपये अनुदान योजनेचा फॉर्म भरू शकता.

विहीर योजनेचा फॉर्म भरण्यासाठी  क्लिक करा !

Leave a Comment

x