Claim Pik Vima : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 5.34 कोटीचा परतावा मिळणार ! पहा यादीत आपले नाव !

Claim Pik Vima : नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेले आहे ज्यामध्ये तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की खरीप हंगामातील चौपेक विमा आहे त्याचा परतावा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 5.34 कोटी रुपयांचा हा परतावा आहे आणि या परतावा जमा मला सुरुवात झालेली आहे काय आहे संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.

Claim Pik Vima

Claim Pik Vima : मित्रांना ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा केल्याने केलेला नाही असे शेतकऱ्यांना पिक विम्याचे रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे ज्या लोकांनी आतापर्यंत पिकवा मिळूनही तो क्लेम केला नव्हती त्याची त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे प्रक्रिया चालू झालेले आहे.

Claim Pik Vima : नुकसान भरपाई साठी कंपन्यांनी सांगितले आहे की याचे प्रक्रिया चालू आहे आणि जशा त्यांना सूचना मिळालेल्या आहेत त्या सूचनानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे.

Claim Pik Vima : पिक विमा कंपन्यांच्याद्वारे 5260 शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्येही रक्कम डायरेक्ट जमा केली जाणार आहे आणि ही रक्कम जून महिन्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा क्लेम केला नव्हता अशा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट रक्कम मिळणार आहे.

तर शेतकरी मित्रांना ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना जो विना मिळाला होता त्यांनी तो क्लेम न केल्यामुळे परत आता तो त्यांना मिळणार आहे. तर तुम्ही खालील लिंक वर जाऊन तुमच्या पिक विमा परताव्याची यादी मध्ये नाव पाहू शकता.

परतावा यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment

x