Cotton Rate Live: शेतकऱ्यांच्या ह्या एका चुकीमुळे कापसाचे भाव घसरले ! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या भावाची अपेक्षा !

Cotton Rate Live: मित्रांनो आपला शेतकरी हा कष्ट करून अन्नधान्याच्या आणि शेतमालाच्या भावासाठी झगडत असतो पण कधी त्याला उत्पन्न साथ देत नाही तर कधी त्याला बाजार भाव साथ देत नाही यावेळेसही असेच झाले यावेळेस बऱ्यापैकी उत्पन्न कापसाचे झालेले आहे परंतु कापसाचा भाव पाहिजे तसा मिळालेला नाही. त्यामुळे आपला शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे. शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कापसाचे आजचे ताजे भाव तसेच शेतकऱ्यांनी अशा काय चुका केल्या ज्यामुळे त्यांना यावर्षी कापसाला जास्त भाव मिळत नाहीये. Cotton Rate Live

cotton rate live

Cotton Rate Live: शेतकरी मित्रांनो जसं की तुम्हाला माहीतच आहे यावर्षी कापसाला कमी भाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस आपल्या घरातच ठेवले आहे. या अपेक्षेने ने शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवले आहेत पुढे चालून तरी जास्त भाव मिळेल परंतु पावसामध्ये कापूस विक्री थांबते आणि यानंतर शेतकऱ्यांना मग पुढच्याच वर्षी कापूस विकावे लागेल.

Cotton Rate Live: शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी शेतीमालाला चांगला भाव मिळाला होता त्यामध्ये कापसाला ही 12 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत भाव मिळाला होता त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी सर्वांची सर्व जमीनच कापसाची लावून टाकली आणि हीच सर्वात मोठी चुकी शेतकऱ्यांनी केली आहे. तुम्हाला माहित आहे जेवढी मागणी तेवढा भाव आणि कापसाचे पीक हे यावर्षी शेतकऱ्यांनी जास्त घेतल्यामुळे कापसाची मागणी कमी झाली आहे कारण जास्त लागवड केल्यामुळे कापसाचा बाजारामध्ये साठा खूप येत आहे आणि त्यामुळे बाजारामध्ये कापसाला जास्त भाव मिळत नाहीये.

आजचे जिल्हा निहाय कापसाचे भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा !

शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी ही चुकी केली आहे की मागच्या वर्षी जास्त भाव मिळाल्याने यावर्षी जास्तीत जास्त कापसाचे लागवड केली परंतु जास्त कापसाची लागवड केल्याने बाजारामध्ये कापसाची आवक खूप वाढल्याने कापसाला यावर्षी भाव मिळाला नाही आणि यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना नाराजी होत आहे.

Cotton Rate Live: तर शेतकरी मित्रांनो यावर्षी कापसाचे भाव आठ हजार रुपये पर्यंत जास्तीत जास्त गेले होते परंतु आता हे भाव आजच्या काळामध्ये 7000 रुपया वर येऊन टेकले आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला की कापूस साठवून ठेवावा की पुढच्या वर्षी विकावा कारण साहजिकच आहे जर पुढच्या वर्षी विकला तर कदाचित त्याला जास्त भाव विकू शकतो पण साठवून ठेवणे ही खूप अवघड काम असते कारण त्याला आग लागण्याची शक्यता असते कापूस हे खूपच ज्वलन धरणारे पीक आहे जर याला थोडी याग लागली तर संपूर्ण कापूस पेटवून त्याचे नुकसानही होऊ शकते त्यामुळे कापूस साठवणे हे एक खूपच रिस्क घेण्याचे काम आहे.

आजचे जिल्हा निहाय कापसाचे भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा !

Cotton Rate Live: शेतकरी मित्रांनो 2021- 22 मध्ये 39 लाख हेक्टर कापसाची पेरणी झाली होती. आणि यावर्षी कापसाची पेरणी ही 42 लाख हेक्टर या क्षेत्रामध्ये झाली होती तर मागच्या वर्षी यावर्षीच्या तुलनेमध्ये कापूस कमी लावला गेला होता म्हणून कापसाचे भावही साडेबारा हजार रुपये ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते परंतु यावेळी जास्त कापूस लागवड झाल्याने कापसाचे भाव हे 8000 पर्यंतच वाढू शकले त्यानंतर शेतकरी आता या कापसाची. शेतकरी सरकारचे दुर्लक्ष झाल्याचेही आरोप करत आहे. हे कापसाच्या भावाकडे लक्ष देत नाहीये आम्ही भाव हा कापसाला चांगला मिळत नाही अशी तक्रार शेतकऱ्यांची आहे.

पहिल्याच काळाच्या तुलनेमध्ये आताच्या काळामध्ये कापसाचे उत्पन्नही खूप कमी निघू लागले आहे कारण वातावरण बदल पावसाचा साथ न मिळणे यामुळे कापसाचे उत्पन्नही कमी आहे आणि त्यात असा कमी भाव जर मिळाला तर शेतकऱ्यांनी शेती करायचे सोडून द्यायचे का असे प्रश्नही उत्पन्न होत आहेत.

शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे कापसाचे भाव.

तरी मित्रांनो आजच्या कापूस बाजारभावामध्ये जास्त काही फरक दिसून येत नाहीये.आज कापसाचे सरासरी भाव हे 7128 रुपये प्रतिक्विंटल एवढे आहेत तर हेच भाव जास्तीत जास्त 7400 पर्यंत आहेत. कापसाच्या क्वालिटीनुसार कापसाचे भाव कमी जास्त होत असते तर सगळ्यात जास्त कमीत कमी भाव हा 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा आहे.

तरी मित्रांनो आशा आहे की तुम्हाला ही आजची पोस्ट आवडली असेल जर ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर आमच्या अशाच चांगल्या बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

आजचे जिल्हा निहाय कापसाचे भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment

x