Free Shilai Machine Yojana : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार दोन्ही मिळून शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी तसेच गोरगरिबाच्या उदरनिर्वाहासाठी नवनवीन योजना द्वारे मदत करत असते. यामध्येच आता नवीन शिलाई मशीन योजना केंद्र सरकारकडून देण्यात येत आहे. त्यामध्ये गोरगरीब महिलांसाठी शिलाई मशीन योजना द्वारे महिलांना शिलाई मशीन मिळणार आहे.
Free Shilai Machine Yojana : केंद्र सरकारकडून गोरगरीब महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याचे हे शासनाकडून एक नवीन योजना आहे. यामध्ये प्रत्येक महिलाला एक शिलाई मशीन शासनाकडून दिले जाणार आहे.
Free Shilai Machine Yojana : या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब लोकांना खूप जास्त फायदा होणार आहे कारण खेड्यामध्ये जास्त करून रोजगार उपलब्ध नसतो आणि ज्या गरीब महिला आहे त्यांना जर शिलाई मशीन मोफत दिली तर त्या खरखरचा पुरता का होईना परंतु यातून रोजगार मिळतील. या योजनेअंतर्गत 50 हजार हून अधिक महिलांना केंद्र शासनाकडून शिलाई मशीन मोफत दिली जाणार आहे.
Free Shilai Machine Yojana : तुझ्या इच्छुक महिला केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत अर्ज करणार आहेत अशा महिलांनाही मशीन मिळणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 20ते 40 वयोगटातील महिलाच या शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करू शकतात.
Free Shilai Machine Yojana : फक्त आर्थिक दृष्ट्या दरबारात असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर ज्या महिला आर्थिक दृष्ट्या दुर्वाला आता अशा महिलांनी जर देते अर्ज केला तर त्यांना सहजरीत्या ह्या योजनेमधून एक मोफत शिलाई मशीन मिळणार आहे.