Solar Panel Yojana : घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी मिळणार शासनाकडून 100 टक्के अनुदान ! ऑनलाइन अर्ज झाले सुरू !

Solar Panel Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून शेतकरी मित्रांसाठी खूप महत्त्वाच्या आणि फायदेशीर योजना घेऊन येत असते अशीच एक योजना म्हणजे सोलार योजनेला चालना देणारे आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना रूप-टॉप सोलर योजना द्वारे शेतकऱ्यांच्या घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार अनुदान देणार आहे. जर तुम्हाला सोलर पॅनल अनुदान द्वारे तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवायचे असेल आणि त्यासाठी शंभर टक्के अनुदान पाहिजे असेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा यामध्ये आम्ही तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. Solar Panel Yojana

Solar Panel Yojana

Solar Panel Yojana :मित्रांनो जसे की तुम्हाला माहीतच आहे सोलार एनर्जी ही आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण त्याला लाईट बिल भरायची गरज नसते आणि तसेच यासाठी आपल्याला लाईटवर अवलंबून राहण्याची गरज नसते जर आपल्या घरावर सोलर पॅनल असेल तर आपण 24 तास लाईटचा फायदा घेऊ शकतो. तर केंद्र शासनाने चालू केलेला या योजनेमध्ये तुम्हाला तीन किलो वॅट पर्यंतचे सोलार पॅनल 40% अनुदानावर देण्यात येणार आहेत. तसेच तीन किलोवॅट पासून दहा किलोमीटरच्या सोलार पॅनल साठी शासनाकडून 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा !

Solar Panel Yojana : तर मित्रांनो यासाठी अर्ज कसा करायचा व कोणती कागदपत्रे लागणार आहेत हे आपण आता पाहणार आहोत. मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेसाठी बँकेचे पासबुक तसेच आधार कार्ड आणि तुमचे उत्पन्नाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र , रहिवासी प्रमाणपत्र सोबतच पासवर्ड फोटो लागणार आहे . त्यामध्ये तुम्ही दोन पासपोर्ट फोटो सोबत घराचा मालकी हक्काचे प्रमाणपत्र ही देणे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला घरातील हिस्सेदार संमती पत्र सोबत तुमचा मोबाईल नंबर ही या अर्जाचा फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे .एवढी सगळे कागदपत्रे घेतल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरून हा अर्ज भरायचा आहे किंवा तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊनही या योजनेसाठी अर्ज भरू शकता.

Solar Panel Yojana : तर शेतकरी मित्रांनो आशा आहे की तुम्हाला ही सर्व माहिती आवडली असेल तर आत्ताच जाऊन तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर या सोलर पॅनल योजनेसाठी फॉर्म भरू शकता. नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या शेतकरी मित्रांसोबत तसेच इतर मित्रांसोबत शेअर करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment

x