Loan Waiver List : सरकारचा मोठा निर्णय ! 50 हजार रुपये खात्यात आले का पहा यादीत नाव !

Loan Waiver List : नमस्कार शेतकरी मित्रांनो 2020 पासून कोरोना ने राज्याच्या आर्थिक स्थिती गंभीर करून टाकली आहे बऱ्याच शेतकऱ्यांकडे खाण्यापिण्यासाठी पैसे नाहीयेत. ज्यामध्ये काही शेतकऱ्यांनी मागच्या काही काळामध्ये शासनाकडून कर्ज घेतले होते आणि हे कर्ज अजूनही परतफेड केलेले नाहीये. यामुळे राज्य सरकारने काही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. परंतु त्यातही अजून काहीच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही.

Loan Waiver List
Loan Waiver List : तर ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत वेळेवर परत कर्ज फेड केली होती अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रवासांवर अनुदान शासनाकडून देण्यात येणार होते तर याबद्दल निर्णय शासनाने पाच दिवसा अगोदर दिलेला आहे. जर शेतकऱ्यांनी हे काम केले तरच त्यांना पन्नास हजार रुपयांचा अनुदान लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.

Loan Waiver List : राज्यातील जवळपास 23 लाख शेतकऱ्यांना हे 50 हजार रुपये प्रवासांवर अनुदान त्यांच्या खात्यामध्ये दिले जाणार आहे. या 23 लाख शेतकऱ्यांमध्ये 57 हजार शेतकरी हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. शासनाच्या नियमानुसार 50 हजार रुपये अनुदानाची यादी जाहीर झाली आहे. शेतकऱ्यांनी जर हे काम केले तरच त्यांना खात्यामध्ये 50 हजार रुपये दिले जाणार आहेत.

शेतकरी मित्रांनो या अनुदानासाठी जे कागदपत्रे आणि जे काम तुम्हाला करायचे आहे ही संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

Loan Waiver List : आपल्या बँक खात्यात 50 हजार रुपये जमा झाले का नाही हे या लिंक वरून तुम्ही पाहू शकता तसेच त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि कोणती कामे करायची आहेत हेही तुम्ही खालील लिंक करून पाहू शकता.

50 हजार रुपयांच्या यादीसाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment

x