Soyabean Rate मित्रांनो आज दिनांक 19 जून 2023 चे आजचे सोयाबीन बाजार भाव, सोयाबीन बाजार भाव झाला मोठा बदल, मित्रांनो गेल्या काय आठवड्यामध्ये आपल्याला सोयाबीन बाजार भाव मध्ये थोडीशी तेजी-मंदी पाहायला भेटली होती. मागच्या त्याचा जर विचार केला तर चार ते साडेचार हजार रुपये, च्या दरम्यान सोयाबीनचे दर होते. पण जर आजचा जर विचार केला तर पर kg 05 रुपयांनी वाढ झालेली आहे, म्हणजे सोयाबीन पाच ते साडेपाच हजार रुपये क्विंटल झालेली आहे. तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीनचे बाजार भाव.
Soyabean Rate मित्रांनो आज दिनांक 19 जून 2023 चे आजचे सोयाबीन बाजार भाव
देऊळगाव राजा 4950
चिमूर 5000
राजुरा 5060
सिल्लोड 4800
पैठण 4592
वरोरा शेगाव 4800
देवापुर 5130
येवला 4879
बार्शी 5000
औरंगाबाद 4725
माजलगाव 5100
कारंजा 5,180
रिसोड 5110
तुळजापूर 5000
मालेगाव 5100
राहाता 5002
धुळे 4650
Soyabean Rate हे होते महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचे बाजारभाव, शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातले बाजार भाव हवेत आम्हाला नक्की कळवा.