Crop Insurance :नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे 15.96 लाख हेक्टर क्षेत्रातील नुकसान भरपाई च्या 27 लाख शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपये 100 रुपयाचा निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला 22 हजार रुपये प्रति हेक्टरी असा नुकसान भरपाईचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे तरी याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Crop Insurance : मित्रांनो 5 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्याला 22 हजार रुपये हेक्टरी अशी मदत नुकसान भरपाई म्हणून महाराष्ट्राचा सरकारच्या वतीने केले जाणार आहे.
Crop Insurance : नुकसान भरपाई ची यादी आता जाहीर झाली आहे आणि या यादीमध्ये जवळपास 27 लाख शेतकऱ्यांचे नाव आहे. तुम्हाला त्या यादीमध्ये जर नाव पाहिजे असेल तर तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून तुमचे नाव त्या यादीमध्ये पाहू शकता.
22 हजार प्रति हेक्टरी नुकसान भरपाई च्या यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Crop Insurance : शेतकरी मित्रांनो जिरायात पिकाचे जर नुकसान झाले असेल तर या नुकसानासाठी प्रती हेक्टर साडेआठ हजार रुपये तसेच बागायत पिकांचे नुकसान झाल्यास 17 हजार रुपये प्रति हेक्टर असा एकूण 22 हजार रुपये प्रति हेक्टर असे नुकसान भरपाई राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे आणि या नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टर एवढे असणार आहेत जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत एवढी नुकसान भरपाई प्रत्यक्ष करायला मिळणार आहे.
Crop Insurance : या अगोदर जे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या पावसाच्या नुकसानासाठी आतापर्यंत 750 कोटी रुपये शासनाने वितरित केले होते परंतु आता नवीन जो निधी आला आहेत त्यानुसार शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 22 हजार रुपये दिले जाणार आहेत.
शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईच्या या यादीमध्ये जर तुम्हाला तुमचे नाव पाहिजे असेल तर तुम्ही खाली लिंक वर क्लिक करून तुमचे नाव पाहू शकता.