Ration Card : या 14 जिल्ह्यातील व्यक्तींना मिळणार राशन कार्ड वर पैसे ! पहा यादी

Ration Card नमस्कार मित्रांनो आज एक नवीन माहिती घेऊन आलो आहोत मित्रांनो आपल्याला माहीत असेल की काही दिवसापूर्वी शासनाने राशन कार्ड वर लोकांना पैसे दिले जातील याची घोषणा केली होती त्याचीच अंमलबजावणी सध्या केली जात आहे म्हणजेच महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये ज्या लोकांचे राशन कार्ड आहे त्यांना राशन कार्ड आता शासनातर्फे मदत म्हणून काही पैसे दिले जाणार आहेत. हे पैसे नेमके कोणते व्यक्तीला दिले जाणार आहेत आणि किती पैसे दिले जाणार आहेत याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.Ration Card

Ration Card

मित्रांनो शासनाने काही दिवसापूर्वीच राशन कार्ड वर पैसे दिले जातील याची घोषणा केली होती त्यानंतर सध्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यास सुरुवात केली जात आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील 14 जिल्ह्याचा समावेश आहे. महाराष्ट्रातील लातूर औरंगाबाद जालना नांदेड उस्मानाबाद आणि हिंगोली अशा 14 जिल्ह्याचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे म्हणजे अशा 14 जिल्ह्यांमध्ये सध्या राशन कार्ड पैसे दिले जात आहेत.

मित्रांनो हे पैसे कसे आणि कोणाला दिले जाणार याची माहिती पाहू सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून घरातील प्रत्येक व्यक्तीला दीडशे रुपये शासनाच्या तर्फे दिले जाणार आहेत आणि या योजनेचा लाभ ज्या लोकांकडे केसरी कलर चे रेशन कार्ड आहे त्यांना याचा लाभ घेता येणार आहे. जर आपल्याकडे केसरी कलरचे रेशन कार्ड असेल तर आपल्याला देखील या योजनेचा लाभ घेता येईल.

Ration Card

यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले बँक खाते असणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपले बँक खाते आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक असणे आवश्यक आहे तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. जर आपल्याला या योजनेची पूर्ण माहिती हवी असेल तर आपल्या गावातील रेशन दुकानावर याची चौकशी करू शकता.

Leave a Comment

x