Gold Price Today : आज सोने झाले स्वस्त पहा आजचा 24 कॅरेट सोन्याचा भाव

Gold Price Today नमस्कार मित्रांनो आज आपण सोन्याचे भाव किती आहे त्याची माहिती पाहणार आहोत मित्रांनो इंडियन बुलियन अंड ज्वेलर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 61208 रुपये इतके होते . तो आज म्हणजेच मंगळवारी सकाळी सोन्याचे भाव 61079 इतके झाले होते त्याचबरोबर सोने आणि चांदीचे भाव आज स्वस्त झाल्याचे दिसून येत आहे.

Gold Price Today

भारतातील सर्वात बाजारामध्ये आज म्हणजेच 16 मे 2023 ला सोने आणि चांदीच्या भावामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे सध्या सोन्याचे भाव हे 61 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम इतके असून त्याचबरोबर चांदीचे भाव 72 हजार रुपये प्रति किलो इतके आहेत. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धता असणाऱ्या सोन्याचे भाव सध्या 61079 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर 999 शुद्ध असणारी चांदी याचे भाव आज 72015 रुपये इतके झाल्याचे दिसून येत आहे.

सोने व चांदीचे भाव प्रसिद्ध करणाऱ्या वेबसाईट नुसार आज सोन्याचे भाव 995 शुद्धता असणाऱ्या सोन्याचे भाव हे कमी होऊन 600834 रुपये इतकी झाल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर 916 टक्के शुद्धता असणाऱ्या सोन्याचे भाव हे 55948 इतके झाल्याची दिसून येत आहेत त्याचबरोबर 750 शुद्धता असणाऱ्या सोन्याचे भाव ५५९४८ इतकी झाले आहेत त्याचबरोबर 750 शुद्धता असणाऱ्या 18 कॅरेट सोन्याचे भाव हे 45809रुपये इतकी झाल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment

x