BARC Recruitment 2023: 10 वी/ITI बेसिसवर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित अर्ज करा

भाभा अणु संशोधन केंद्र येथे विविध पदांच्या 4374 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22nd May 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Vacancies In :

भाभा अणु संशोधन केंद्र

जागा :

या भरती अंतर्गत 4374 जागा उपलब्ध आहे

पदाचे नाव :

(1) तांत्रिक अधिकारी-B, (2) वैज्ञानिक सहाय्यक-B, (3) तंत्रज्ञ-B, (4) स्टायपेंडरी ट्रेनी [श्रेणी I], (5) स्टायपेंडरी ट्रेनी [श्रेणी II]

शैक्षणिक पात्रता :

पद क्र. 1 साठी – 60% गुणांसह एम.एस्सी (बायो-सायन्स / लाईफ सायन्स / बायोकेमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / बायोटेक्नोलॉजी) किंवा 60% गुणांसह बीई / बी.टेक. (मेकॅनिकल / ड्रिलिंग / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / मेटलर्जी / माइनिंग / टेलीकम्युनिकेशन / कम्युनिकेशन) किंवा 55% गुणांसह M.Lib+04 वर्षे अनुभव किंवा M.Lib+NET

पद क्र. 2 साठी – 60% गुणांसह बी.एस्सी (फूड टेक्नोलॉजी/होम सायन्स/न्यूट्रिशन)

पद क्र. 3 साठी – (i) 10वी परीक्षा उत्तीर्ण (ii) बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र

पद क्र. 4 साठी – 60% गुणांसह बी.एस्सी (बायोकेमिस्ट्री / बायो सायन्स / लाईफ सायन्स / बायोलॉजी) किंवा बी.एस्सी (अलाईड बायोलॉजिकल सायन्सेस केमिस्ट्री / फिजिक्स / कॉम्प्युटर सायन्स / कृषी / उद्यान) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (केमिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन / टेलीकम्युनिकेशन / कम्युनिकेशन / मेकॅनिकल / मेकॅनिकल / आर्किटेक्चर / सिव्हिल / ऑटोमोबाईल) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा / बी.एस्सी + इंडस्ट्रियल सेफ्टी प्रमाणपत्र

पद क्र. 5 साठी – 60% गुणांसह 10वी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय (फिटर / टर्नर / मशिनिस्ट / वेल्डर / MMTM / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) / ड्राफ्ट्समन (सिव्हिल) / मेसन / प्लंबर / कारपेंटर / मेकॅनिक मोटर व्हेईकल) किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण + डेंटल टेक्निशियन डिप्लोमा

वयाची अट :

कमीत कमी 18 जास्तीत 22 / 35 जास्त वर्षांपर्यंत (पदांनुसार)

वेतनमान :

21,700/- रुपये ते 56,100/- रुपये (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे

नोकरीचे ठिकाण :

संपूर्ण भारत

अंतिम दिनांक :

22nd May 2023

अर्ज करण्यासाठी आणि अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

Leave a Comment

x